▪ जगातील सर्वात मोठा चोर बाजार ! !▪ ▪ राजकारण आणि चोरबाजार यात अलीकडे फारसा फरक राहिला नाही. पण भारतीय जनता पार्टी हा जगातील सर्वात मोठा चोर बाजार आहे .याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही.▪ ▪ नरेंद्र मोदी हे अकरावे अवतार आहेत असे त्यांच्याच पक्षाच्या नेत्याने जाहीर करून टाकले होते. फडणवीस अकराव्या अवताराचे अंडे .▪ ▪ज्ञानेश वाकुडकर ▪ अध्यक्ष, लोक जागर अभियान
सुधीर मुनगंटीवार यांनी 33 कोटी झाडे लावली !ती दिसली का कुणाला? गडकरी पाण्यावर विमान उतरणार होते , दिसले का कुणाला…