▪ पक्षी जिवंत असतो ▪ ▪ तेव्हा मुंग्यांना खातो▪ ▪ मात्र तो जेव्हा मृत्यू पावतो तेव्हा याच मुंग्या त्याला खातात▪ ▪ वेळ काळ कधी कोणाच्या बाजूने झुकते माप घेईल ते आपण सांगू शकणार नाही ▪ ▪ कोणाला कमी समजू नका▪ प्रत्येकात प्रचंड शक्ती असते माणूस फक्त ती शक्ती अंधारात लपवून भयभीत होऊन बसतो▪ आणि स्वतःला कमी समजतो ▪ 🇯🇵 विचार बदला 🇯🇵 🇯🇵 नशीब ही बदलेल 🇯🇵 ▪ सौ. सीमाताई जाधव, राठोड. यांचेशी एक मुलाखत ▪
० पोलीस योद्धा वृत्तसेवा ० कोविद महामारी मुळे जगाची अर्थव्यवस्था बदलली आहे. अशा परिस्थितीत जे रोजगार उपलब्ध होऊ शकतात .…