▪ परंपरा ▪ ▪ नांगर, विळी ,कोयता, खोर साधनांची पूजा▪ ▪ पोळा भारतीय संस्कृतीचा जीवन धर्म▪ ▪ आपल्या उपकार कर्त्या – विषयी पुज्यता व कृतज्ञता सद्भावना व्यक्त करणे हा आपला परंपरागत कुळाचार▪ ▪माझ्या श्रमकरी बैलांची आज पूजा▪
० वर्धा, पोलीस योद्धा वृत्तसेवा ० श्रावण अमावास्येला पोळा साजरा करण्यात येतो. पोळा हा बैलांचा सण आहे. कृषी प्रधान देश…