लातूर शहरातील भूमिगत वीजवाहिन्यांची कामे पाच वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत लातूर जिल्ह्यातील ऊर्जा विभागाच्या कामांची आढावा बैठक
मुंबई, दि. 30 : लातूर शहरातील भूमिगत वीजवाहिन्यांची कामे पाच वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन करावे, अशा स्पष्ट सूचना ऊर्जामंत्री डॉ.…