🎬 ३५ वर्षांची प्रतीक्षा, विकास मात्र शून्य — तुमसर MIDC आजही ओसाड; बेरोजगारीचा स्फोट देव्हाडी परिसरातील MIDC क्षेत्र “उद्योग नव्हे, तर अपयशाचे स्मारक”
तुमसर | प्रतिनिधी १९९० साली शासनाने अधिकृत मान्यता देऊन तुमसर सिटी MIDC म्हणून आरक्षित केलेले देव्हाडी परिसरातील औद्योगिक क्षेत्र आज…
