वाढवण विकासासाठी सिंगापूरने सहकार्य करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र आणि सिंगापूर यांच्यातील सागरी सहकार्याला नवा आयाम
रायगड दि. १२ (जिमाका) : भारत आणि सिंगापूर यांच्यातील सागरी व्यापार, पायाभूत सुविधा, डिजिटायझेशन, डेटा सेंटर्स आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातील वाढते सहकार्य…