राष्ट्रवादी काँग्रेसच्या पत्राने ऊर्जा विभाग हादरला चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात नातेसंबंधातून कोट्यवधींचा खेळ उघड ‘छोटा सीई’च्या माध्यमातून ठेकेदारी साम्राज्य; तक्रार थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत
चंद्रपूर | विशेष प्रतिनिधी दि. २१ जानेवारी २०२६ चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात वर्षानुवर्षे दबून ठेवण्यात आलेल्या कथित महाभ्रष्टाचाराचा भांडाफोड राष्ट्रवादी…
