आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यवतमाळ येथे ३३५ कोटी रु.च्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन
यवतमाळ, दि. १३ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या असून, त्यासाठी देशात १ लक्ष…