महिलांना आर्थिक साक्षर करणे महत्वाचे – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे बॉबकार्ड आणि युनायटेड वे मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जीवनाची पुनर्कल्पना करणे : शक्ती समृद्धी’ कार्यक्रम
मुंबई, दि. 12 : गरजू महिलांना उद्योगपूरक साधने पुरविण्याच्या सहाय्यासोबतच उद्योग कायम टिकविणे आणि वाढविणे यासाठी आर्थिक साक्षरही करावे, असे…
