इतिहासाचे विकृतीकरण खपवून घेतले जाणार नाही – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाचे पुनर्परीक्षण करावे -राज्य शासनाची केंद्र सरकारला विनंती
मुंबई, दि. 7 : ‘इतिहासाचे विकृतीकरण कोणत्याही परिस्थितीत मान्य केले जाणार नाही,’ असे ठाम प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी…
