महाड येथील बचाव कार्याचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा हेलिकॉप्टरच्या सहाय्याने अडकलेल्यांची सुटका करणे सुरु
पूरग्रस्तांनी घराच्या छतावर, उंचावर थांबल्यास लगेच मदत करणे शक्य स्वयंसेवी संस्थांना अन्नाची पाकिटे, कपडे याविषयी आवाहन मुंबई, २३ : महाड येथील पूर परिस्थितीबाबत आज…
