पायाभूत सुविधांच्या धर्तीवर आरोग्य क्षेत्रात जपानने अर्थसहाय्य करावे – आरोग्यमंत्री राजेश टोपे जपानचे मुंबईतील वाणिज्यदूत डॉ. यासुक्ता यांनी घेतली राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची सदिच्छा भेट
मुंबई, दि. २९ : राज्यातील पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना जपानच्या जायका संस्थेमार्फत अर्थसहाय्य केले जात आहे. त्याच धर्तीवर राज्यातील विशेषत: कर्करोग उपचारावरील…
