राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या जादा वेतनवाढी पुर्ववत सुरू करा -सुभाष जिरवणकर ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे मागणी ————————————–
राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना त्यांच्या कार्याचा गौरव म्हणुन दरवर्षी ५सप्टेंबर २०२२ राष्ट्रपती व राज्यपाल यांच्या हस्ते शिक्षक पुरस्कार…
