मुंबई ते ठाणे प्रवास आता सिग्नल फ्री। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबई उपनगरांतील वाहतूक सुधारणा प्रकल्पांचे लोकार्पण
मुंबई, दि. १३:- मुंबई ते ठाणे प्रवास आता सिग्नल फ्री होणार आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावरील छेडानगर जंक्शन सुधारणा प्रकल्पातील मानखुर्द…
