देश पारतंत्र्यात असताना जैन आचार्य जवाहरलाल महाराजांकडून लोकांमध्ये पुनर्जागृतीचे कार्य – राज्यपाल आचार्य देवव्रत आचार्य जवाहर लाल स्मृती मुद्रा व टपाल तिकिटाचे प्रकाशन
मुंबई, दि. 16 : जैन संत व स्वातंत्र्य सेनानी आचार्य जवाहर लाल महाराज यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात लोकांमध्ये धर्म पुनर्जागृतीचे कार्य करीत…
