जलयुक्त शिवारला मोठे यश, जलसंवर्धनात महाराष्ट्र पहिला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी केले जनतेचे अभिनंदन
मुंबई, दि. २६ :- केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने भारतातील जलाशयांच्या गणनेचा पहिला अहवाल जाहीर केला असून, त्यात महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आला…
