सामान्य मुंबईकरांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या परिषदेचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई, दि. १४: सामान्य मुंबईकरांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून त्यासाठी ‘ॲक्शन मोड’वर काम करीत असल्याचे प्रतिपादन…
