स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीदिनी पर्यटन विभागामार्फत विविध कार्यक्रम – पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा। दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या मुलाखत
मुंबई, दि. 25 : राज्य शासनाच्या पर्यटन विभागामार्फत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती दिनानिमित्ताने वीर सावरकर पर्यटन सर्किट आणि वीरभूमी परिक्रमा,…
