‘शासन दिव्यांगांच्या दारी’! ; प्रत्येक जिल्ह्यात शिबिराचे आयोजन होणार एकाच ठिकाणी विविध योजनांचा लाभ मिळणार
मुंबई दि. १५ : राज्यातील दिव्यांग बांधवांच्या अडचणी लक्षात घेता शासनाने ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला असून…
