महाराष्ट्र कृषी व औद्योगिक विकासासाठी सज्ज – पणन मंत्री जयकुमार रावल आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीसाठी नव्या संधी निर्माण करणार
मुंबई, दि. 25 : “आंतरराष्ट्रीय गुंतवणूक वाढवण्यासाठी महाराष्ट्र सज्ज असून, कृषी व औद्योगिक क्षेत्रात नवीन संधी निर्माण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे,” असे प्रतिपादन…