श्री गणेश चतुर्थी आणि श्रीगणेशोत्सवाच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा गणेशोत्सव पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नागरिकांना आवाहन
मुंबई, दि. १८ :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुखकर्ता, विघ्नहर्ता श्रीगणरायांच्या चरणी वंदन केले असून राज्यातील जनतेला श्री गणेश चतुर्थी आणि…
