मुंबई उत्तर पूर्व-२८ लोकसभा मतदारसंघात दोन उमेदवारी अर्ज दाखल – निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर
मुंबई, दि. 29 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील २८ – मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात 26 एप्रिल रोजी अर्ज स्वीकृती प्रक्रियेस सुरवात…
