सर्व बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध; खते, बियाणे वाढीव दराने विकणाऱ्यांवर कडक कारवाई – कृषिमंत्री धनंजय मुंडे जून अखेरपर्यंत ७५ टक्के पीक कर्ज वाटपाचे निर्देश
मुंबई दि.15 – राज्यात बी बियाणे, खते मुबलक प्रमाणात उपलब्ध असून, खतांची अतिरिक्त मागणी येत्या आठवडाभरात पूर्ण होईल. बी- बियाणांची…
