राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवनातील श्रीगुंडी यात्रेचा शुभारंभ
मुंबई, दि.23 : राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनात श्रीगुंडी देवीची पुजा केली. त्यानंतर एक दिवसाच्या श्रीगुंडी यात्रेचा प्रारंभ केला. राज्यपाल श्री.बैस यांनी मंदिर परिसरातील महालक्ष्मी, महादेव,…
