‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाङ्मय’च्या १८ खंडांचे मराठी भाषा विकास मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते प्रकाशन तर्कतीर्थांच्या समग्र साहित्याचा ठेवा अभ्यासकांना उपलब्ध – मंत्री दीपक केसरकर
मुंबई, दि. 24 : तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या साहित्याचा समावेश असलेल्या व त्यांच्या साहित्याची समग्र समीक्षा असलेल्या ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाड्मय’च्या 18 खंडांचे प्रकाशन मराठी…
