‘विजय दिवस अल्ट्रा मॅरेथॉन’ राज्यपालांच्या उपस्थितीत रवाना मुंबई, नाशिक, अहिल्यानगर, कोल्हापूर, पुणे मार्गे मॅरेथॉन धावणार
५४ व्या विजय दिवसानिमित्त सैन्य दलातर्फे अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजन; राज्यपालांचे हुतात्म्यांना अभिवादन मुंबई, दि. ६: महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी 54…
