सेवाभावी उपक्रमातून शिवभोजन केंद्रामुळे राज्यातील गरीब जनतेला दिलासा : कृषिमंत्री दादाजी भुसे
मालेगाव, दि. 10 : सेवाभावी उपक्रमातून शिवभोजन केंद्राने राज्यातील गरीब जनतेला दिलासा देण्याचे चांगले काम उभे राहिले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या…