🔴 कोंढाळी नगरपंचायतीत राजकीय समीकरणांना नवे वळण राष्ट्रवादी (शरद पवार) – काँग्रेसची संयुक्त “कोंढाळी नगर विकास आघाडी” स्थापन प्रज्वल धोटे गटनेते, विनोद माकोडे उपगटनेते, राहुल नासरे प्रतोद विकासकामांना मिळणार नवी गती; स्थिर प्रशासनाचा विश्वास
कोंढाळी | प्रतिनिधी : डिसेंबर २०२५ मध्ये पार पडलेल्या कोंढाळी नगरपंचायत निवडणुकीनंतर राजकीय हालचालींना वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र…
