लक्कडकोट येथे संविधान दिवसानिमित्त समाजप्रबोधन व सत्कार सोहळा; भारतीय संविधान हा सन्मानाने जगण्याचा मसौदा — ॲड. डॉ. सत्यपाल कातकर
राजुरा, ता. २९ नोव्हेंबर २०२५ लक्कडकोट (पेसा) फाउंडेशन व लक्कडकोट कर्मचारी संघ मर्यादित यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिवस, संयुक्त जयंती,…
