🎬 कुभली–मोहपाटा पांदन रस्त्यावर मध्यरात्री रेतीचोरीचा थरार — ट्रॉली फुटताच आरोपी पसार; ₹1.06 लाखांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात
साकोली | प्रतिनिधी साकोली तालुक्यातील कुभली ते मोहपाटा रोडवरील पांदन रस्त्यावर मध्यरात्री रेतीचोरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अवैधरित्या रेती…
