चंद्रपुरात ३ व ४ जानेवारीला ‘मानवता दिवस महोत्सव व भजन संमेलन’ उत्साहात संपन्न होणार कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा आणि जयंती-पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन
चंद्रपूर: येथील ‘श्री गुरुदेव सेवा मंडळ महिला व पुरुष भजन मंडळ’ आणि ‘योगा ग्रुप, कुमरे लेआऊट, छत्रपती नगर, तुकूम’ यांच्या…
