मुसळधार पावसात वीज पडून बैल आणि म्हशींचा मृत्यू बोरगाव/खापरी शिवारातील घटना बैल/म्हशीच्या मृत्युमुळे शेतकरी अडचणीत
कोंढाळी- १७ मे रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास, वादळ आणि मुसळधार पावसात, काटोल तालुक्यातील बोरगाव शिवारातील शेतकरी प्रेमराज मानमोडे यांच्या…
