नाट्यनिर्माते आणि नाट्य चळवळीचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक – उपमुख्यमंत्री अजित पवार नाट्यनिर्मिती संस्थांचे अनुदान तातडीने वितरित करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
मुंबई दि. २२ :- नाट्यक्षेत्र हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असून कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अडचणीत सापडलेल्या नाट्यक्षेत्राला मदतीचा हात देणे आवश्यक…