पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने ‘महासंस्कृती महोत्सव २०२४’चे उद्घाटन स्थानिक कलाकारांच्या ‘जय जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन
सोलापूर, दिनांक 23(जिमाका):- राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन मिळावे यासाठी 36 जिल्ह्यात महासंस्कृतिक महोत्सव आयोजित…
