ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्रद्धांजली अभिनय–नृत्यकलेचा तेजस्वी प्रवास संपला
मुंबई, दि. ४: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ बहुगुणी अभिनेत्री संध्या शांताराम यांच्या निधनाने सिने जगताची मोठी हानी झाली असून…