भंडारा उपविभागीय अधिकाऱ्यांनी अनेक लेआउटला दिलेली मंजुरी वादाच्या भोवऱ्यात। रुजू होताच लेआउटला मंजुरीचा सपाटा। उच्चस्तरीय चौकशीची मागणी। नियमबाह्य मंजुरी दिल्याचा होताहे आरोप।
पोलीस युद्ध न्यूज नेटवर्क वृत्त्तसंकलन भंडारा:- निकषाअभावी अनेक लेआउटची मंजुरी प्रलंबित असताना उपविभागीय अधिकारी भंडारा…