भंडारा रोड ते जवाहरनगर ऑर्डनन्स फैक्टरी मध्ये जाणारी रेलवे लाइन मध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमीनी संपादित करण्यात आल्यात त्या जमीनी त्यांच्या वारसानाला परत द्यावेत – चरणभाऊ वाघमारे
प्रतिनिधी भंडारा:- तुमसर चे माजी आमदार चरणभाऊ वाघमारे यांनी भंडारा जिल्हाधिकारी महोदय यांना विनंतीपूर्वक निवेदन दिले आहे की भंडारा रोड…
