मोहाडी पंचायत समिती सभापती वरील अविश्वास प्रस्ताव बारडला; विश्वास समर्थनात ९ तर विरोधात ३ सदस्य; परिसराला पोलीस छावणीचे रूप; बाउन्सर ची उपस्थिती चर्चेचा विषय; पोलीस अधीक्षकासह २५० पोलिसांच्या बंदोबस्त
मोहाडी:- पंचायत समिती मोहाडी येथील विद्यमान सभापती रितेश वासनिक यांच्यावरील दाखल अविश्वास ठराव तूर्तास बारडला आहे.…
