भंडारा हादरले! १७ वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवर कुटुंबीयांचे गंभीर आरोप! चिचोली गावातील धक्कादायक घटना; विषप्राशन की घातपात? सत्य शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान
लाखांदूर (भंडारा): शांतता आणि सुव्यवस्थेसाठी ओळखल्या जाणाऱ्या लाखांदूर तालुक्यातील चिचोली गावात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या मृत्यूने संपूर्ण जिल्हा हादरला…
