भंडारा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात भ्रष्टाचाराचा पर्दाफाश; दोन मोठ्या प्रकरणांनी प्रशासनाची विश्वासार्हता डागाळली
भंडारा (प्रतिनिधी): भंडारा जिल्ह्यातील प्रशासन पुन्हा एकदा भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे चर्चेत आले आहे. विशेषतः उपविभागीय दंडाधिकारी (SDO) कार्यालयाशी संबंधित दोन गंभीर…
