मुरमाडीत वीर धनुर्धारी एकलव्य जयंतीचा उत्साह! वधू-वर विवाह सोहळा अन् गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; सामाजिक बांधिलकीचा अनोखा संगम
अजितदादा पवार फाऊंडेशनचे पंकजदादा तंतरपाळे यांच्या हस्ते उद्घाटन; ‘पुण्यात येणाऱ्या तरुणांसाठी माझे दरवाजे नेहमीच उघडे’ – तंतरपाळे यांची ग्वाही लाखांदूर…
