🎬 गोबरवाहीत सलग दोन मोठ्या धाडा: अवैध रेतीवाहतूक आणि मॅग्नीज चोरीचा पर्दाफाश; तब्बल ₹12.41 लाखांचा मुद्देमाल जप्त — स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कारवाई
गोबरवाही (प्रतिनिधी) — भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही पोलीस ठाण्याच्या हद्दीत आजचा दिवस पूर्णपणे कारवाईचा ठरला. काही तासांच्या अंतराने दोन वेगवेगळ्या ठिकाणी…
