मतदानामुळेच लोकशाही होणार सशक्त . बीड जिल्हाधिकारी यांच्याकडून मतदारांना मतदानात सहभागी होण्याचे आवाहन
बीड, 22(जिमाका): मतदानामुळेच लोकशाही सशक्त होणार. बीड जिल्ह्यात 13 मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी सर्व मतदारांनी मतदानात सहभागी व्हावे, असे आवाहन…
