बारामती महाराष्ट्र हेडलाइन

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनांमध्ये सातत्य राखा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रशासनाला सूचना बारामती तालुक्यातील कोरोना परिस्थितीसह उपाययोजनांचा उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

बारामती दि. 25 : बारामती शहरासह तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत आहे. मात्र कोरानाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनांमध्ये सातत्य राखा,…