शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेतील यशस्वी विजेत्यांनी गुणवंत विद्यार्थी घडविण्यासाठी प्रयत्न करावेत – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेचे राज्यस्तरीय बक्षीस वितरण
पुणे, दि. 29: सद्याचे आंतरजालाच्या युगात ई- लर्निंग खूप महत्व असून शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेतील यशस्वी विजेत्यांनी ई-लर्निंग साठीच्या साधनांसाठी या व्हिडिओंचा…