बजाज पुणे ग्रँड टूरने रचला आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेतला नवा इतिहास अंतिम टप्प्यात आंतरराष्ट्रीय सायकलिस्टचे १४ लाख पुणेकरांकडून दुतर्फा स्वागत; जिल्ह्याचे वैभव, क्रीडा, संस्कृती, इतिहास व आधुनिकतेचा संगम जगासमोर
पुणे, दि. २३ : ‘पुणे ग्रँड टूर–२०२६’ या प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचा आज अंतिम टप्पा पूर्ण होताच ही स्पर्धा यशस्वीरीत्या पार…
