नाशिकच्या अवकाशात सूर्यकिरण टीमने साकारले बलशाली भारताचे प्रतिबिंब नाशिक एरोबॅटिक शो २०२६; हवाई दलाच्या प्रात्यक्षिकांनी नाशिककर भारावले
नाशिक, दि. २३ (जिमाका): नाशिकच्या गंगापूर धरण परिसरातील अवकाशात आज भरदुपारी सुर्यकिरण एरो शो मुळे जणूकाही इंद्रधनु साकारल्याचा अविस्मरणीय अनुभव नाशिकरांना…
