कोंढाळी नगरपंचायतीच्या प्रभाग रचनेवर नागरिकांच्या हरकती — लोकसंख्या वाढ लक्षात घेऊन नवी रचना करावी, नागरिकांची मागणी
कोंढाळी (प्रतिनिधी) : कोंढाळी नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर स्थानिक नागरिकांनी औपचारिक हरकती नोंदवल्या आहेत. १८…
