वकील आणि भविष्यातील न्यायाधीशांनी आपल्या व्यावसायिक जीवनामध्ये संविधानात्मक मूल्यांचा अंगीकार करावा- सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांचे आवाहन राष्ट्रीय विधी विद्यापीठ नागपूरचा पहिला दीक्षांत समारंभ संपन्न
नागपूर, दि. 11 : विधि शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या वकील आणि भविष्यातील न्यायाधीशांनी आपल्या व्यावसायिक जीवनामध्ये संविधानात्मक मूल्यांचा अंगीकार करावा, त्यामुळे त्यांना कधीच…
