प्रभावी जनसंपर्काद्वारे भारतीय मूल्ये जगभरात। राष्ट्रीय जनसंपर्क दिन कार्यक्रमात आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांचे प्रतिपादन
नागपूर दि. 21 : जी-20 परिषदेच्या आयोजनाद्वारे नागपूर शहराने जगभरात भारतीय संस्कृती व मूल्ये प्रभावीपणे पोहचवली आहेत. प्रशासनाने केलेल्या नेटक्या आयोजनास…
